Manasvi Choudhary
हिरवी , लाल आणि पिवळी सिमला मिरचीचे प्रकार आहेत.
सिमला मिरचीमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर,लोह आणि प्रथिने ही पोषकघटक असतात.
सिमला मिरचीमध्ये ल्युटीन असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी सिमला मिरची फायदेशीर आहे.
सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते शरीरातील थकवा दूर करण्यासाठी सिमला मिरचीचे सेवन करा.
सिमला मिरचीमध्ये कॅप्सेसिन असते ज्यामुळे कर्करोगविरोधी गुणधर्मावर सिमला मिरची मात करते.
सिमला मिरची त्वचेसाठी फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.