Tanvi Pol
केळे आणि बदाम एकत्र खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
हाडांच्या मजबूतीसाठी केळे आणि बदाम एकत्र खाणे चांगले ठरते.
मेंदूच्या आरोग्यासाठी बदाम अन् केळे एकत्र खाणे फायदेशीर ठरते.
केळे आणि बदाम एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.
केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे दोन पदार्थ खाणे फायदेशीर ठरु शकते.
केळे आणि बदाम एकत्र सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.