Watermelon Seeds: कलिंगडाच्या बिया खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक?

Tanvi Pol

पचनासाठी फायदेशीर

कलिंगडाच्या बिया खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहते.

Digestion | yandex

हृदयासाठी उपयुक्त

हृदयाच्या आरोग्यासाठी कलिंगडाच्या बिया खाणे फायदेशीर ठरते.

Beneficial for heart | yandex

इम्युनिटी वाढवते

कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढवण्यास मदत होते.

Boosts immunity | Canva

चमकदार त्वचेसाठी

चमकदार त्वचेसाठीही कलिंगडाच्या बिया फायदेशीर ठरते.

For glowing skin | Social Media

हाडे मजबूत

कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

Strong Bones | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Summer Health | Saam Tv

NEXT: उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याचे फायदे कोणते?

Clay Pot | Googal
येथे क्लिक करा..