Clay Pot: मातीच्या माठातील पाणी पिण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरी

आपल्यापैंकी अनेकाच्या घरी उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्यास पंसती दिली जाते.

At Home | Canva

फायदे

मात्र तुम्हाला माहिती आहे का माठातले पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

Benefits | Canva

पचन प्रक्रिया सुधारते

माठातले पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Improves Digestion | Canva

पाण्याचे पीएच संतुलन

मातीच्या माठात पाण्याचे पीएच संतुलन योग्य राहत असल्याने माठातले पाणी पिणे फायदेशीर ठरते.

pH balance of water | Canva

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

माठातले पाणी पिणे इतरांसह गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरते.

Beneficial for pregnant women | Canva

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता समस्या असलेल्या व्यक्तीने माठातले पाणी पिणे फायदेशीर ठरते.

Constipation | Canva

घसा खवखवणे

माठातले पाणी प्यायल्याने घसा खवखवणाची समस्या जाणवत नाहीत.

Sore Throat | Canva

थकवा दूर

माठातले पाणी थंड असल्याने हे पाणी प्यायल्याने थकवा दूर होण्यास मदत होते.

Relieves Fatigue | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Googal

NEXT: आंबा घरात पिकवत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Summer Season | Yandex