Summer Season: आंबा घरात पिकवत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जमिनीवर ठेवू नये

घरात आणलेली आंब्याची पेटी कधीही आणल्यावर लगेच जमिनीवर ठेवू नये.

Do not place on the floor | Google

घोंगडी किंवा गवताचे पाचट

घरात आणलेले आंबे जमिनीवर घोंगडी टाकून त्यावर किंवा गवताचे पाचटवर ठेवावेत.

Blanket or grass mat | Google

खराब

एखादा आंबा जेव्हा आणल्यास खराब दिसत असल्यास तो तातडीने बाजूला काढावा.

Bad | Google

एकमेंकासमोर ठेवू नये

आंबे ठेवल्यानंतर दोन आंब्यांची देठं एकमेंकासमोर ठेवू नये, असे केल्यास आंबे खराब होत नाहीत.

front of each other | Google

कांदे

आंबे ठेवताना त्यांच्यामध्ये एक एक कांदा ठेवावा असे केल्यास आंबे योग्य प्रमाणात पिकतात.

Onions | Yandex

पेपर किंवा चादर

आंबे ठेवून झाल्यावर त्यावरुन एकदा पेपर किंवा चादर टाकून ते झाकावे.

paper or sheet | Yandex

दरदिवशी

दरदिवशी आंबे ठेवल्याची बाजू बदलावी.

Every day | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Saam Tv

NEXT: उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे

good for digestation | yandex