Manasvi Choudhary
रिकाम्या पोटी नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
नारळ पाण्यात पोषकतत्वे, इलेक्ट्रोलाईट्स आणि मिनरल्स असतात.
नारळ पाणी प्यायल्याने शरीराचे डिटॉक्सिकेशन होते.
नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
किडनी स्टोनच्या समस्येपासून दूर राहयचे असल्यास नारळपाणी प्या.
चेहऱ्यावरील मुरूम, त्वचेच्या समस्या, पिंपल्स यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते