पावसाळ्यात रोज आवळा ज्यूस प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Manasvi Choudhary

रोगप्रतिकारशक्ती वाढते

पावसाळ्यात आवळ्याचा ज्यूस पिणे फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते

Boosts Immunity

पचनक्रिया सुधारते

पावसाळ्यात पोटाच्या समस्या उद्भवतात अशावेळी तुम्ही आवळ्याचा ज्यूस प्यायला तर पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गॅस, जळजळ, बद्धकोष्ठता यासांरख्या समस्यांना आराम मिळतो.

Improves Digestion

केसांचे आणि त्वचेचे आरोग्य

पावसाळ्यात दमट हवामानामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. आवळ्यातील अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना पोषण देतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.

Skin and Hair Health | GOOGLE

लिव्हर डिटॉक्स

पावसाळ्यात आपण अनेकदा तेलकट किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने फूड इन्फेक्शन, लिव्हरच्या समस्या उद्भवतात अशावेळी आवळ्याचा ज्यूस प्या. आवळा ज्यूस शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून लिव्हरला डिटॉक्स करतो.

Liver Detox

साखरेचे नियंत्रण

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आवळ्याच्या ज्यूसचे सेवन करा. आवळा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Blood Sugar Control

आवळ्याचा रस कधी प्यावा?

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात आवळा ज्यूस मिक्स करून प्या यामुळे तुम्हाला फायदा होईल.

How To Drink Amla Juice

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: डायबिटीजमध्ये दही खाल्ल्याने शरीरावर काय होतो परिणाम? रक्तातील साखर वाढते की कमी होते?

what happens when you eat yogurt with diabetes
येथे क्लिक करा...