Manasvi Choudhary
खारीक खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
खारीकमध्ये प्रोटीन तसेच कार्बोहायड्रेटस जास्त असतात. जे निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
खारीक खाल्ल्याने शरीराची चरबी वाढण्यास मदत होते ज्यामुळे वजन वाढते.
अपचनामुळे पोटात गॅस, जळजळ, मळमळ तसेच पोटफुगी झाल्यास खारीकचे सेवन करावे.
सर्दीमुळे श्वास घ्यायला त्रास होतो अशावेळी औषधी गुणधर्म असणारे खारिकाचे सेवन करावे.
खारीकमध्ये दाहक- विरोधी गुणधर्म असतात. आरोग्याच्या समस्यावर रामबाण उपाय ठरतात.
खारीक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अनेक आजारांपासून संरक्षण मिळण्यास उपयुक्त होते.