ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खजूर शरीरासाठी खूप पौष्टिक असून ते आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे.
आरोग्यदायी खजूरमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असते. त्याचबरोबर त्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, आणि फायबर असते.
खजूरमध्ये कॅरोटीनोइट्स, पॅालीफेनॅाल आणि फायटोस्टोरॅाल सारखी जीवनसत्वे असतात. त्यामुळे ही जीवनसत्वे आपल्या मेंदूचे आरोग्य वाढवण्यासाठी फार गुणकरी आहेत.
रोजच्या आहारात खजूरचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
खजूर खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. यामुळे आहारात खजूरचा समावेश करा.
आरोग्यदायी खजूर किडनीचे नेफ्रोटॅक्सिसिटीपासून संरक्षण करत असते आणि त्याबरोबर किडनीचे कार्य सुधारते.
खजूर हाडांच्या विकासासाठी आणि मजबुतीसाठी फार गुणकारी आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: चाहत पांडे ते अॅलिस कौशिक...हिंदी बिग बॅास 18 स्पर्धकांची नावे