ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बिग बॅास 18 चा लोकप्रिय रिअॅलटी शो सुरु झाला आहे.हा प्रसिद्ध रिअॅलटी शो दरवर्षी सलमान खान होस्ट करत असतो.
सर्व प्रेक्षकांना या रिअॅलटी शोमध्ये कोण- कोण स्पर्धक असणार आहे . हे जाणून घ्यायचे आहे.
अभिनेता चाहत पांडे एक टेलिव्हिजन अभिनेता आहे. चाहत पांडेने जो हमारी बहू सिल्क, आणि दुर्गा माता की छाया सारख्या कार्यक्रमात काम केले आहे.
शेहजादा धामी एक अभिनेता असून त्याने ये रिश्ता क्या कहलाता है कार्यक्रमात काम केले आहे.
अभिनेता अविनाश मिश्रा ये तेरी गलियाँ आणि इश्कबाज सारख्या सिरिअलसाठी ओळखला जातो.
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने किशन कन्हैया आणि छोटी बहू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तजिंदर सिंग बग्गा हे भाजपचे युवा शाखेचे भारतीय आणि जनता युवा मोर्चाचे सचिव होते. सध्या ते उत्तरखंडच्या भाजप युवा शाखेचे प्रभारी म्हणून काम करत आहे.
अभिनेत्री श्रुतिका तमिळ हिरोईन आहे. तिने चार चित्रपटांमध्ये काम केले असून तिचे सर्व चित्रपट फ्लॅाप ठरले आहेत.
अभिनेता न्यारा एम बॅनर्जीन २००९ मध्ये तेलगु चित्रपट आ ओक्कडब द्वारे आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.
अभिनेता चुम दरंगने बधाई दो आणि गंगूबाई काठियावाडी चित्रपटात काम केले आहे.
करण वीर मेहरा या आधी खतरों के खिलाडी जिंकलेला आहे. आता सध्या त्याने बिग बॅास १८ मध्ये आपली सुरुवात केली आहे.
रजत दलाल एक Youtuber असून त्याने हिंदी बिग बॅास १८ सीझन मध्ये आपली सुरुवात केली आहे.
अभिनेत्री मुस्कान बामणे स्टार प्लसच्या अनुपमा सुरियलमध्ये खूप लोकप्रिय होती.
हृतिक रोशनचे लाईफ कोच बिग हॅास १८ सीझन मध्ये सहभागी झाले आहे.
सारा एक टिव्ही अभिनेत्री असून तिने लाईफ कोच अरफीन खानशी लग्न केले आहे.
हेमा शर्माने वन डे जस्टिस, दंबग ३ , यमसा पगला दिवाना सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
गुणरतन सदावर्ते एक अॅडव्हकोट असून ते बिग बॅास 18 मध्ये सहभागी झाले आहे.
ईर्शा सिंग एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिने वयाच्या १७ वर्षी इश्क का रंग सफेदमधून आपले पदार्पण केले होते.
भारतीय टेलिव्हिजनचा विवियन डीसेना एक अधिक काळ राहिलेला टिव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे.
अभिनेता अॅलिसने पांड्या स्टोर आणि हाम कहाँ तुम कहाँ सिरिअल मध्ये काम केले आहे.
NEXT: बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती?