Almond Benefits: बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक व्यक्ती

आपल्यापैंकी अनेकजण अनेक ड्रायफ्रूट खात असतात.

Many people | Yandex

बदाम

मात्र त्यातील बदाम खाण्याचा सल्ला अधिक दिला जातो.

Almonds | Yandex

जाणून घ्या

पंरतू बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती आहे का?

Know | Yandex

योग्य वेळ

कधीही बदाम सकाळी उठल्यानंतर खाणे योग्य समजले जाते.

Right Time | Yandex

रिकाम्या पोटी

बदाम सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खाणे अधिक फायदेशीर ठरते.

On an empty stomach | Yandex

किती प्रमाण

बदाम उष्ण असल्याने २ च्यावर बदाम खावू नये.

How much quantity | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva