Ankush Dhavre
हसण्याचे अनेक फायदे आहेत. हे सर्वांना माहित आहे
रडून काय होणार? असं अनेकदा म्हटलं जात
हसण्यासह रडण्याचेही अनेक फायदे आहेत, हे खूप कमी लोकांना माहित आहे
जोरजोरात रडल्याने आपण जोरजोरात श्वास घेतो, त्यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहतं
रडून झाल्यावर तुम्हाला नेहमी नवीन उर्ज निर्माण केल्याचं जाणवेल
रडल्यामुळेही आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे वजन कमी होतं.
रडल्यामुळे ताण तणाव कमी होतो
यासह डोळ्यात धूळ किंवा कचरा गेला असेल,तर तो बाहेर निघतो.