ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दालचीनेचे पाणी शरिराकरिता अत्यंत फायदेशीर मानले जाते.
दालचिनीचे पाणी चयापचय वाढवते, ज्यामुळे शरीरात कॅलरीज लवकर बर्न होण्यास मदत होते.
दालचिनीचे पाणी शुगर लेव्हलला नियंत्रित ठेवून डायबिटिज पासून लांब ठेवते.
उपाशी पोटी याचे सेवन केल्याने पोट साफ होते आणि ब्लेटिंग कमी करण्यास मदत करते.
दालचिनीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि रोगांपासून संरक्षण करतात.
वजन कमी करणा-यांसाठी दालचिनीचे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.
तसेच दालचिनीचे पाणी खराब कोलेस्ट्रॉलला कमी करुन हृदयाचे आरोग्य सुधारते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत