Manasvi Choudhary
कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
कोरफडचा रस केस आणि त्वचेवर लावल्याने त्वचा चमकदार आणि मऊ होते.
कोरफडमध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्याचा उपयोग आरोग्यासाठी देखील होतो.
सकाळी कोरफडचा रस प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते.
कोरफडचा रस प्यायल्याने कोरडी त्वचा मऊ होते.
शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. अशावेळी कोरफड रस करून प्यायल्याने शरीरातील रक्तपेशी वाढतात.
बध्दकोष्ठता आणि अपचन होत असल्यास एक ग्लास कोरफडचा रस प्या.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली असेल तर कोरफडचा रस करून प्या.