Vishal Gangurde
शेंगदाण्यांमध्ये पौष्टिक घटकांचा समावेश आढळून येतो.
भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आरोग्यासाठी आहेत.
शेंगदाण्यामध्ये लोह, मॅंगनिज, कॉपर, कॅल्शिअम आणि सेलेनियम सारखे घटक आढळतात.
रिकाम्या पोटी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीपासून सुटका होते.
पाठदुखीवर आराम मिळवण्यासाठी शेंगदाण्यांसोबत गुळाचे सेवन अवश्य करायला हवे.
शेंगदाण्यातील फायबर्समुळे आपल्या शरीराची पचनक्षमता सुरळीत होण्यास मदत होते.
भिजवलेले शेंगदाणे रिकाम्या पोटी खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने खोकल्याचे इंन्फेक्शन देखील यामुळे थांबू शकतं.