Dreamstick Leaves: शेवग्याची पाने खाण्याचे फायदे कोणते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेवग्याच्या शेंगा

आपल्यापैंकी प्रत्येकाच्या घरी कधीना कधी शेवग्याच्या शेंग्याची भाजी केली जात असेल.

Dreamstick | Googal

फायदे

मात्र तुम्हाला माहिती आहे का शेवग्याची पानांचे आरोग्यदायी अनेक फायदे आहेत.

health benefits | Googal

कॅल्शियम

शेवग्याच्या पानामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळत असल्याने याचा आरोग्यासाठी फायदा होतो.

Calcium | Googal

रक्तदाब

रक्तदाब निंयत्रित राहण्यास मदत होते.

Blood Pressure Control | Google

मधुमेह

मधुमेहांची समस्या असलेल्या व्यक्तींना उपयोगी.

Diabetes | Saam tv

बद्धकोष्टता

बद्धकोष्टतेची समस्या असलेल्या व्यक्तींना फायदेशीर.

Constipation | saam tv

मानसिक तणाव

मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींना आहाराता याचा समावेश करावा.

Mental Stress | Canva

डोळ्यांसाठी फायदेशीर

यात 'अ' जीनवसत्त असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.

Beneficial for eyes | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Googal

NEXT: रात्रीच्या जेवणात 'या' भाज्या चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

Vegetable | Yandex