Manasvi Choudhary
आयर्वेदामध्ये गुळवेलला ‘ अमृतकुंभ असे म्हणतात. गुळवेल ही अँटीऑक्सिडंट्स घटक असणारी वनस्पती आहे
गुळवेलला गुडूची असेही म्हणतात.
गुळवेलला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व आहे.
गुळवेलमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म आहेत.
डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी गुळवेलचा उपाय केला जातो.
गुळवेलच्या सेवनामुळे हाडांच्या वेदना कमी होतात.
गुळवेलमधील इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.
गुळवेलच्या सेवनाने तणावाची पातळी कमी होते व मेंदूची शक्ती वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या