Manasvi Choudhary
हिरवी कोथिंबीर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.
हिरव्यागार कोथिंबीरमध्ये मुबलक प्रमाणात लोह, खनिजे, जीवनसत्त्वे अ आणि सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
जर आपले पोट वारंवार खराब होत असेल, तर आपण कोथिंबीर युक्त चहाचे सेवन करा.
कोथिंबीर मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे.
कोथिंबीरीचे सेवन मूत्रपिंडासाठी देखील खूप फायदेशीर आहे
हिरवी कोथिंबीर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
कोथिंबीरचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
डिस्क्लेमर
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.