Home Remedies: बदलत्या हवामानात रोगांपासून संरक्षण देईल 'हे' हिरवे पान, आजारांवर रामबाण उपाय!

Dhanshri Shintre

पपईची पाने

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार वाढतात, अशावेळी पपईची पाने खाल्ल्यास शरीराला संरक्षण मिळू शकते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पपई पानांचा रस

पपई पानांचा रस प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करतो, डेंग्यू रुग्णांसाठी तो अत्यंत लाभदायक मानला जातो.

खोकल्यापासून आराम

पपईच्या पानांतील अँटीव्हायरल व अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म घशातील खवखव आणि खोकल्यापासून सहज आराम मिळवून देतात.

पचनक्रिया सुधारते

पावसाळ्यात होणाऱ्या पोटाच्या त्रासांवर पपईच्या पानांतील एन्झाईम्स पचनक्रिया सुधारून आराम मिळवण्यास मदत करतात.

मधुमेहावर नियंत्रण

पपईच्या पानांचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.

शरीर शुद्ध

पपईच्या पानांचा रस शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून शरीर शुद्ध करण्यास मदत करतो.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. त्यामुळे कोणतेही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: उपाशी पोटी टाळा 'या' ५ गोष्टी, अन्यथा शरीरावर होईल वाईट परिणाम

येथे क्लिक करा