Ruchika Jadhav
सध्या डोकेदुखी ही एक फार मोठी समस्या बनली आहे. काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे व्यक्तींना डोकेदुखीच्या समस्या जाणवतात.
डोकेदुखी सुरू असताना प्रत्येक व्यक्तीची मोठी चिडचिड होते.
डोकं जास्त दुखत असेल तर तुम्ही तुळशीची काही पाने खावीत.
तरी देखील डोकं थांबलं नाही तर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करा.
डोकेदुखी काही केल्या बंद होत नसेल कर अद्रकची पेस्ट कपाळावर अप्लाय करा.
डोकं शांत रहावं यासाठी तुम्ही पुदीन्याची पाने देखील खाऊ शकता.
या काही सिंपल टिप्सने डोकेदुखी कमी होते. किंवा तनाव कमी होण्यास मदत होते.