Ruchika Jadhav
भारतीय मसाले चवीसाठी संपूर्ण जगभरात ओळखले जातात.
यातील तेजपत्ता नॉनवेज पदार्थांमध्ये हमखास टाकला जातो.
याच तेजपत्त्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. तेजपत्त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होते.
तुम्हाला जास्त नैराश्य किंवा तनाव जाणवत असेल तर तेजपत्त्याची पाने चहामध्ये उकळून प्या. त्याने तनाव कमी होतो.
सांधेदुखीच्या समस्या आजकाल तरुणांमध्ये देखील आहेत. आहारात तेजपत्ता असल्यास या समस्या दूर होतील.
जर तुम्हाला निमोनीया झाला असेल तर एक तेजपत्ता, वेलची आणि गुळ याची बारीक पुड करून घ्या आणि त्याचे सेवन करा.
तुम्हाला सतत डोकेदुखी जानवत असेल तर तेजपत्ताची पेस्ट कपाळावर अप्लाय करा.
तेजपत्ता या मसाल्यातील पदार्थाचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत.
टिप : ही फक्त एक सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.