Tanvi Pol
घरातील वृद्धांना दात दुखत असल्यास त्यांच्या जेवणात मऊ आणि पचायला सोपे पदार्थ द्यावेत.
त्यांच्या पचनक्रियेस उपयुक्त ठरेल असे अन्न आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
खिचडी, सूप, मूगडाळ वरण, द्रव आहार हे उत्तम पर्याय आहेत.
भिजवलेली डाळी, शिजवलेली फळं आणि दुधाचे पदार्थ उपयोगी पडतात.
पालेभाज्या मऊ करून द्या; त्या आवश्यक पोषण पुरवतात.
दात नसलेल्या वृद्धांसाठी पोळीऐवजी गव्हाचा हलवा चांगला पर्याय ठरतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.