Snake: ही ३ झाडं घरात असणं म्हणजे सापांना आमंत्रण; तुमच्या घरात आहेत का?

Ankush Dhavre

साप

साप म्हटलं तर सर्वच घाबरतात.

snake | canva

झाडं

अनेकदा आपल्या घरात असलेली झाडं ही सापांना आकर्षित करतात.

snake | canva

झाडं

अशी कोणती झाडं आहेत, जी सापांना आकर्षित करतात? जाणून घ्या.

snake | canva

चाफा

चाफ्याचे झाड हे सापांना आकर्षित करतात. या झाडांची फुलं ही सापांना आकर्षित करतात आणि यात सापांना लपून राहता येऊ शकतं.

snake | Canva

गोकर्णी

गोकर्णीच्या झाडावरील निळया रंगाचं फुल सापांना आकर्षित करते. या झाडांच्या पानात साप लपून राहू शकतात.

snake | canva

लँटाना

लँटानाची फुलं ही चमकदार असतात, त्यामुळे साप त्यांच्याकडे आकर्षित होतात.

snake | canva

साप

त्यामुळे ही झाडं घरात असतील, तर जरा सावध राहा.

snake | canva

टीप

हे केवळ माहितीसाठी आहे. आम्ही याची पुष्टी किंवा दावा करत नाही.

snake | canva

NEXT: हिवाळ्यात साप कुठे गायब होतात?

snake | canva
येथे क्लिक करा