Relationship Tips: जोडीदाराशी सारखे वाद होतात? तर करा हे उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकवेळा पती पत्नीमध्ये छोट्या गोष्टींवरून भांडण होत असतात.

Argument | yandex

तर तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या नात्यातील वाद कसे नीट करू शकता हे जाणून घेऊया.

Relationship Tips Argument | yandex

शांत ठेवण्याचा प्रयत्न

कायम वाद झाल्यानंतर लगेचच काही मिनिटे स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

Trying to Keep Calm | yandex

स्पेस द्या

स्वत:ला शांत ठेवल्यानंतर तिथून दुसरीकडे जा आणि समोरच्या व्यक्तीला थोडी स्पेस द्या.

Give Space | yandex

आवडत काम

वाद झाल्यानंतर तुमचे लक्ष तुम्हाला आवडेल अशा कामात लावा.

Work | yandex

दृष्टीकोन

अनेकवेळा आपल्या जोडीदाराच्या दृष्टीकोनातून काय योग्य आहे याचा विचार करावा.

perspective | yandex

वादाचे कारण

वादाचे कारण समजून घेऊन भविष्यात त्याच विषयावरुन वाद होणार नाही याची काळजी घ्या.

Cause of Dispute | yandex

स्पष्ट विचार

आपले विचार आपल्या जोडीदाराजवळ व्यक्त केल्याने विचारांमध्ये स्पष्टता येते.

Clear Thinking | yandex

एकमेंकाशी बोला

वाद शांत झाल्यानंतर कोणालाही दोष न देता शांततेने एकमेंकाशी बोला.

Talk To Each Other | yandex

माफी मागायला शिका

महत्वाचे म्हणजे माफी मागायला आणि क्षमा करायला संकोच बाळगू नका.

Learn To Apologize | yandex

NEXT: मुख्य दरवाजाच्याजवळ हळदीची गाठ बांधण्याचे 'हे' आहेत फायदे

Ways Of Progress | yandex
येथे क्लिक करा...