ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्राचे पालन केल्याने अनेकवेळा घरात समृद्धी येण्यास फायदा होतो. तसेच घराच्या मुख्य प्रवेशव्दारावर हळदीची गाठ बांधण्याचे ही अनेक फायदे आहेत.
वास्तुशास्त्रानुसार,प्रत्येकाने आपल्या घराच्या मुख्य दरावाजा जवळ हळदीची गाठ बांधल्याने घरात सुख- समृद्धी येते.
जर घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर मुख्य दाराजवळ हळदीची गाठ बांधा.
घराच्या मुख्य दरवाजा जवळ हळदीची गाठ बांधल्याने लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते.
हा उपाय केल्याने आपल्या कुंटुबावर लक्ष्मी देवाची कृपा राहते.
आपले एखादे काम सारखे राहत असेल तर मुख्य दरवाजावर हळदीची गाठ बांधावी
आर्थिक फायद्यासाठी सुरुवातीस लक्ष्मीच्या चरणी हळद अर्पण करा. यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर बांधा.
एका पिवळ्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य दरवाजावर बांधा.