Web series: सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'या' वेबसीरिज पाहिल्यात का?

Bharat Bhaskar Jadhav

The Railway Men द रेल्वे मॅन

शिव रवैल दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये केके मेनन, आर. माधवन, दिव्येंदू शर्मा आणि बाबिल खान यांच्या भूमिका आहेत.

Web series | imdb

कोणत्या घटनेवर आधारित

चार तासांच्या या वेब सीरिजमध्ये १९८४ च्या भोपाळ दुर्घटनेच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आलाय.

Web series | imdb

Scam १९९२:The Harshad Mehta Story: द हंसल मेहता

स्टॉकब्रोकर हर्षद मेहताच्या खऱ्या आयुष्यावर आधारित एक रोमांचकारी वेबसीरिज आहे. यात प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत आहे.

Web series | imdb

कोणत्या घटनेवर आधारित

स्कॅम १९९२ हे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या घोटाळ्याची कथा दाखवण्यात आलीय. हा घोटाळा अनेक स्टॉक ब्रोकर्सनी केला होता.

Web series | imdb

Dahaad: दहाड

या वेबसीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web series | imdb

सीरियल किलरवर आधारित

ही वेबसीरिज किलर मोहन कुमार, ज्याला सायनाइड मोहन असेही म्हटले जाते, त्याच्या गुन्ह्यांवर आधारित आहे.

imdb | Web series

Scoop: स्कूप

ही वेबसीरिज हंसल मेहता आणि मृण्मयी लागू वैकुले यांची निर्मिती आहे. यांनीच या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

Web series | imdb

कथा काय

हे स्कूप जिग्ना व्होरा यांच्या बायोग्राफिकल मेमोअर बिहाइंड बार्स इन भायखळा: माय डेज इन प्रिझनवर आधारित आहे.

Web series | imdb

Delhi Crime: दिल्ली क्राइम

सत्य घटनेवर आधारित दिल्ली क्राइममध्ये शेफाली शाह, रसिका दुग्गल, आदिल हुसैन आणि राजेश तैलंग यांच्या भूमिका आहेत.

Web series | imdb

घटना काय

या वेब सीरिजचा पहिला सीझन २०१२ मध्ये दक्षिण दिल्लीत झालेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारित आहे.

Web series | imdb

हेही वाचा

येथे क्लिक करा

Zareen Khan Photos | saamtv