ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तामिळनाडूमधील बृहदीश्वर मंदिर हे युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.
कोणार्कचे सूर्य हेही युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.
खजुराहो मंदिर हे युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.
रामाप्पा' हे मंदिर युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.
पट्टाडकल मंदिर हे मंदिर हे युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.
कर्नाटकातील 'विरुपक्ष शिवमंदिर' युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.
बंगालमधील 'शोर मंदिर' हेही युनेस्को हेरिटेज पुरातनमंदिरापैकी एक आहे.
NEXT : मुंबईत सर्वाधिक अब्जाधिश, सूरत आणि अहमदाबाद आसपासही नाही