Tanvi Pol
भारतात हिंदू मंदिरे असणे सामान्य बाब आहे.
पण तुम्हाला पाकिस्तानमधील हिंदू मंदिरे कोणती ती माहिती आहे का?
कटासराज मंदिर हे पाकिस्तानच्या चकवाल जिल्ह्यात आहे.
हिंगलाज माता मंदिर हिंदू मंदिर आहे जे बलुचिस्तानमध्ये आहे.
भारतातसह पाकिस्तान येथील सिंध येथे राम मंदिर आहे.
पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे कृष्ण मंदिर आहे.
लाहोरमध्ये प्राचीन असे हे नारायण हिंदू मंदिर आहे.