Tanvi Pol
कल्याण शहर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहरापैंकी एक आहे.
कल्याणमध्ये आल्यानंतर तुम्ही महालक्ष्मी मंदिर पाहिलं आहे का?
स्टेशनपासून जवळच असलेल्या टिळक चौकात हे मंदिर आहे.
सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक म्हणून या मंदिरची ओळख आहे.
सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक म्हणून या मंदिरची ओळख आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान या मंदिराच भाविकांची मोठी गर्दी होत असते.
या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात असल्याचा अनुभव येतो.