Oats Bhel Recipe: ओट्सची पौष्टिक भेळ कधी खाल्ली आहे का? सकाळच्या नाश्त्यात एकदा नक्की ट्राय करा

Dhanshri Shintre

सकाळचा नाश्ता

सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभकारी असतो, कारण तो दिवसाची ऊर्जा आणि पोषण प्रदान करतो.

Oats Bhel Recipe | Freepik

पोटभर आणि पौष्टिक

ओट्सची भेळ सकाळच्या नाश्ट्यात पोटभर आणि पौष्टिक असू शकते, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसाची ऊर्जा मिळते.

Oats Bhel Recipe | Freepik

चविष्ट आणि आरोग्यदायी

चविष्ट आणि आरोग्यदायी, ओट्सची भेळ तुमचं आरोग्य सुधारत, चवीनं भरलेली एक उत्कृष्ट आणि पौष्टिक निवड ठरेल.

Oats Bhel Recipe | Freepik

साहित्य

ओट्स, मखाना, मुरमुरे, फरसान, तिखट, मीठ आणि चाट मसाला यांसारख्या घटकांनी स्वादिष्ट आणि पौष्टिक भेळ तयार होते.

Oats Bhel Recipe | Freepik

कृती

सर्वप्रथम, ओट्स आणि मखाना तूपात भाजून घ्या, ज्यामुळे भेळला एक उत्कृष्ट चव आणि क्रिस्पी टेक्स्चर मिळेल.

Oats Bhel Recipe | Freepik

भाज्या टाका

ओट्स आणि मखाना एका बाऊलमध्ये घालून, त्यात चिरलेल्या भाज्या टाका, ज्यामुळे भेळची चव वाढेल.

Oats Bhel Recipe | Freepik

चांगले मिक्स करा

आता त्यात मिठ, लिंबाचा रस आणि मसाले घालून चांगले मिक्स करा, त्याने भेळची चव तयार होईल.

Oats Bhel Recipe | Freepik

पुदिन्याची चटणी

भेळला अधिक चवदार बनवण्यासाठी तुम्ही चिंच आणि पुदिन्याची चटणी घालू शकता, ती चवीला उठाव देईल.

Oats Bhel Recipe | Freepik

NEXT: रोज सकाळी खा 'हे' आरोग्यदायी लाडू, बद्धकोष्ठतेची समस्या करा दूर

येथे क्लिक करा