Dhanshri Shintre
काळ्या गाजरामध्ये बायोएक्टिव्ह कंपाउंड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे फॅट्स जलद बर्न करण्यात मदत करतात.
काळ्या गाजरामध्ये उच्च प्रमाणात फायबर असते, जे ओव्हरइटिंग नियंत्रित करण्यास मदत करते आणि पचन सुधारते.
काळ्या गाजरामुळे पचनक्रिया सुधारते, आणि त्यातील फायबर आतड्यांना स्वच्छ करण्यास मदत करते, जे पचनासाठी फायदेशीर आहे.
काळ्या गाजरातील एंथोसायनिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
काळ्या गाजरामध्ये कमी कॅलरीज, भरपूर पोषक घटक, व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
काळ्या गाजराचा ग्लाइसेमिक इंडेक्स लो असल्यामुळे, तो ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो.
फाइटोन्यूट्रिएंट्स शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न करण्यात मदत करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.