Solapur Tourism: सोलापूरपासून जवळ असलेल्या 'या' हिल स्टेशनला गेलात का? पाहून प्रेमात पडाल

Surabhi Jayashree Jagdish

सोलापूर

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत.

हिल स्टेशन

कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या सुंदर ठिकाणांना भेट दिल्यानंतर, तुम्ही जवळच्या हिल स्टेसनला भेट देऊ शकता.

सातारा हिल स्टेशन

सोलापूर जवळील या सुंदर आणि आकर्षक हिल स्टेशनचं नाव सातारा आहे.

सुंदर धबधबे

सातारा हिल स्टेशनला भेट देताना तुम्हाला धबधब्यांचा उत्कृष्ट नजारा पाहू शकता.

हिरवीगार झाडी

हिरव्यागार झाडींनी भरलेलं सातारा हिल स्टेशन पावसाळ्यात आणखी सुंदर बनतं.

Ratnadurg Fort | yandex

पर्यटक

सातारा हिल स्टेशनच्या प्रत्येक दृश्य पर्यटकांनाही मंत्रमुग्ध करतं.

अंतर

सोलापूर पासून अंतर सातारा हिल स्टेशनचे सोलापूर पासूनचे अंतर सुमारे २२३.३ किमी आहे.

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा