Ankush Dhavre
हत्ती ६० ते ७० वर्ष जगतात.
आशियाई आणि आफ्रिकन हत्ती यांच्या आयुष्याच्या बाबतीत फरक आहे.
आफ्रिकन हत्ती ६० ते ७० वर्ष जगतात.
तर आशियाई हत्ती साधारणत: ६० वर्षांपर्यंत जगतात.
पाळीव हत्तींना खाद्य, वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने हे हत्ती जास्त वर्ष जगतात.
तर जंगली हत्ती, शिकार किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे कमी वर्ष जगू शकतात.
काही हत्ती आजारपणामुळेही कमी जगतात.
हत्ती हे कधीच एकटे फिरत नाहीत, ते स्वत:च्या सुरक्षितेसाठी नेहमी ग्रुपमध्ये फिरतात.