Taapsee Pannu : तापसीने नवऱ्याबाबत केला मोठा खुलासा...

Rohini Gudaghe

बॉलिवूड अभिनेत्री तापसी

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या 'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Actress Taapsee Pannu | Instagram

मुख्य भूमिकेत

या चित्रपटात तिच्यासोबत सनी कौशल आणि विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत आहेत.

Indian Actress | Instagram

सस्पेन्स आणि रोमान्स

या सिनेमात जबरदस्त सस्पेन्स आणि रोमान्स आहे.

Actress Taapsee | Instagram

नात्यावर वक्तव्य

अलीकडेच तापसीनने मॅथियास बोसोबतच्या तिच्या नात्यावर वक्तव्य केलं होतं.

Taapsee Pannu | Instagram

मॅथियाससोबत लग्न

तापसी पन्नूने २३ जून रोजी मॅथियाससोबत लग्न केलंय.

Taapsee Pannu husband | Instagram

लग्न करण्याचा निर्णय

१० ते ११ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर तापसीने मॅथियाससोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Taapsee Pannu Saree | Instagram

दुबईत प्रपोज

मॅथियासने तापसीला दुबईत प्रपोज केलं होतं.

Taapsee Pannu Beauty | Instagram

NEXT : 'स्वर'सुंदरी श्रेयाबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

Indian Singer Shreya Ghoshal | Instagram
येथे क्लिक करा...