Dhanshri Shintre
व्हॉट्सअॅप हा आपल्या दैनंदिन जीवनात अविभाज्य भाग बनला आहे.
सध्या हॅकिंग आणि सायबर क्राईमची प्रकरणेही वाढले आहेत.
जर एखादी अनोळखी व्यक्ती कोणाच्याही नकळत एखाद्याच्या अकाउंटवर चॅट करत असेल तर हे देखील हॅकिंगचे लक्षण असू शकते.
वारंवार प्रयत्न करूनही एखाद्याच्या व्हॉट्सअॅप अकांऊट लॉग इन करता येत नसेल, तर हॅकरने अकांऊटमध्ये प्रवेश केला असावा.
तुम्हाला माहित नसलेले डिव्हाइस किंवा लोकेशन दिसत असल्यास लगेच लॉगआउट करा.
ओळखीच्या लोकांकडून विचित्र प्रतिक्रिया येत असल्यास, तुमचे खाते हॅक झाले असण्याची शक्यता आहे.
हॅक होण्यापासून वाचण्याचे हे मार्ग आहेत. सर्वप्रथम Two-Step Verification चालू करा.
दुसरे म्हणजे अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. तसेच अकांऊट सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी पासवर्ड बदला.
तुमच्या खात्याचा हॅक होण्याचा संशय आल्यास लगेच व्हॉट्सअॅप सपोर्ट टीम शी संपर्क साधा.
NEXT: झटपट स्नॅक्ससाठी बनवा स्वादिष्ट मसाला रवा अप्पम, जाणून घ्या रेसिपी