Sakshi Sunil Jadhav
आजकाल अनेक लोकांना मान चेहरा पेक्षा जास्त डार्क दिसणे आणि त्यावर जमा टॅनिंग हटवण्यात अडचण येते.
महागड्या क्रीम किंवा ट्रीटमेंट शिवाय आपण घरच्या काही साध्या पदार्थांच्या मदतीने ही समस्या सहज दूर करू शकतो.
अर्धा टमाटर, १ चमचा बेसन, दही, अर्धा चमचा मध इत्यादी घरगुती साहित्य तुम्हाला सहज मिळेल.
बेसन हे नैसर्गिक स्क्रबर आहे जे डेड स्किन काढून त्वचेला स्वच्छ आणि मऊ बनवतं.
टॉमॅटोत असलेले नैसर्गिक ॲसिड त्वचेतील गहिरा डाग आणि टॅनिंग कमी करते.
दहीमध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेला नैसर्गिक ब्राइटनेस देते आणि गडद टॅनिंग कमी करते.
मध त्वचेला सॉफ्ट करतं आणि मऊ बनवतं. त्यामुळे मान अधिक चमकदार दिसते.
टोमॅटो बेसन मिक्स करा. त्यावर दही आणि मध मिसळा. सर्व साहित्य नीट मिसळून एक पेस्ट तयार करा.
ही मिक्स्चर हलक्या हाताने मानेवर ३-४ मिनिटे मसाज करा. ज्यामुळे साचलेली घाण आणि टॅनिंग बाहेर येईल.