Sapna Choudhary: 'हरियाणवी क्वीन' सपना चौधरीचा साडी लूक, प्रेमात पडले चाहते

Priya More

हरियाणवी डान्सर

हरियाणवी डान्सर सपना चौधरी आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Sapna Choudhary | Instagram @itssapnachoudhary

सपना चौधरीचा साडी लूक

सपना चौधरीने पर्पल कलरची साडी आणि गोल्डन कलरच्या ब्लाऊजमध्ये फोटोशूट केले आहे.

Sapna Choudhary | Instagram @itssapnachoudhary

चाहत्यांना लावलं वेड

नेहमी पंजाबी सूटमध्ये दिसणाऱ्या सपनाला साडीत पाहून चाहते प्रेमात पडले आहेत. तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Sapna Choudhary | Instagram @itssapnachoudhary

जबरदस्त पोझ

या साडी लूकमध्ये सपना चौधरीने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Sapna Choudhary | Instagram @itssapnachoudhary

फोटो केले शेअर

सपना चौधरीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

Sapna Choudhary | Instagram @itssapnachoudhary

दिलं सुंदर कॅप्शन

सपना चौधरीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'माझ्या सौंदर्याचे वर्णन करण्याचा एक मोहक मार्ग', असे लिहिले आहे.

Sapna Choudhary | Instagram @itssapnachoudhary

प्रेमाचा वर्षाव

सपना चौधरीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Sapna Choudhary | Instagram @itssapnachoudhary

सौंदर्याचे कौतुक

सपनाच्या फोटोंवर कमेंट्स करत चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे.

Sapna Choudhary | Instagram @itssapnachoudhary

NEXT: Jiya Shankar: जियाच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

Jiya Shankar | Instagram
येथे क्लिक करा...