Manasvi Choudhary
यंदा गणेशोत्सव आणि हरतालिका एकाच दिवशी उद्या म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रोजी साजरी होणार आहे.
हरतालिकेचा व्रत महिलांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. विवाहित महिला व कुमारिका मुली हा हरतालिकेचे व्रत पाळतात.
जर तुम्ही निर्जला उपवास करत नसाल, तर सफरचंद, केळी, डाळिंब, पपई किंवा मोसंबी यां फळांचे सेवन करा.
हरतालिकेच्या उपवासात बादाम, अक्रोड, खजूर किंवा मखान्याचे सेवन करा.
कोमट दूध किंवा राजगिरा लाडू खाऊ शकता.
साबुदाणा खिचडी, भगर किंवा बटाट्याचे उकडलेले पदार्थ खा.
तळलेले फराळाचे पदार्थ किंवा अति तिखट-मीठ असलेले पदार्थ उपवासाला खाणे टाळा.
रिकाम्या पोटी किंवा उपवासात वारंवार चहा किंवा कॉफी पिणे टाळा
उपवासादरम्यान गोड पदार्थ खाणे टाळा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.