5 Green Saree Designs For Hartalika: हरतालिकेसाठी 5 हिरव्या साड्या; अस्सल मराठमोळ्या लूकसाठी ठरतील बेस्ट!

Manasvi Choudhary

हरतालिका सण

हरतालिकेच्या सणासाठी हिरव्या रंगाच्या साडीला विशेष महत्व असते. हरतालिका पूजेसाठी तुम्ही देखील हिरवी साडी घेण्याचा विचार करत असाल तर साड्यांचे डिझाईन्स नक्की ट्राय करा.

5 Green Saree Designs For Hartalika | Saam tv

पारंपारिक लूक

पारंपरिक मराठमोळ्या लूकसाठी हिरव्या साडीचे विविध प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पैठणीपासून पारंपरिक डिझाईन्सपर्यंत अनेक सुंदर पर्याय तुम्ही निवडू शकता.

5 Green Saree Designs For Hartalika

पैठणी बॉर्डर सिल्क हिरवी साडी

पोपटी किंवा गडद हिरव्या रंगाची पैठणी निवडू शकता. या साडीवर लाल-सोनेरी रंगाचा मोर-पोपटाचा पदर म्हणजे अस्सल मराठमोळ्या लूकला शोभून दिसते.

Dark Green Paithani Saree

साधी आणि देखणी शालू किंवा कांजीवरम साडी

जर तुम्हाला थोडा हेवी आणि रिच लूक हवा असेल, तर जरीचे काठ असलेली रिच कांजीवरम हिरवी साडी उत्तम पर्याय आहे. ही साडी अंगावर खूप उठून दिसते.

Kanjivaram Green Saree | Saam Tv

नऊवारी स्टाईल हिरवी सुती साडी

सध्या सणासुदीला नऊवारी साडी नेसण्याचा ट्रेंड आहे. तुम्हाला देखील पारंपारिक लुकसाठी नऊवारीच्या डिझाईनची हिरवी कॉटन साडी नेसायची असेल तर तुम्ही अस्सल पारंपरिक सुती हिरवी साडी ट्राय करा.

Kolhapuri Cotton Green Nauvari/Saree

डिझायनर चंदेरी किंवा मटका सिल्क हिरवी साडी

वजनाला हलकी, सुबक आणि दिसायला अत्यंत स्टायलिश असणारी चंदेरी किंवा मटका सिल्कची हिरवी साडी तुम्ही निवडू शकता.

Chanderi Silk Green Saree

साधी सिल्क साडी विथ हेवी ब्लाउज

प्लेन गडद हिरवी साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट किंवा हेवी वर्क केलेले डिझाईन्स तुम्ही निवडू शकता. ही साडी अत्यंत सुंदर दिसते.

Plain Green Silk Saree with Designer Blouse

NEXT: Woman Fitness Tips: पाठदुखी, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर; महिलांनी रोजच्या सवयींमध्ये करा हे 8 बदल

Woman Fitness Tips
येथे क्लिक करा...