Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या खाण्याच्या जीवनशैलीचा परिणाम थेट लहान मुलांच्या मेंदूवर होतोय.
लहान मुलांना जर योग्य आहार दिला नाही तर त्यांच्या आरोग्याबरोबर त्यांच्या मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम होतोय.
बाहेरचे जंक फूड लहान मुलं खात असतील तर त्यांना काही गोष्टी लक्षात ठेवताना बराच परिणाम होतो.
त्यामुळे जर मुलं बाहेरचा खाऊ मागत असतील तर पुढील पदार्थ त्यांना द्यावे लागेल.
लहान मुलांना जास्त गोड खायला घालू नका. त्यांना गोड आवडत असल्यास रिफाइंड साखरेचे स्नॅक्स द्यावेत.
कुरकुरे वेफर्स खाल्याने मुलांमधील फॅट वाढू शकतो. तसेच हे पदार्थ खाल्याने त्यांच्या वर्तनात बदल होतो.
लहान मुलांना रंगीबेरंगी पदार्थ खायला प्रचंड आवडतात. पण त्याने मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो.
तळलेले पदार्थ खाल्याने न्यूरोन्समध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्याने गोष्टी आठवण्यास मुलांना त्रास होऊ शकतो.