Maharashtra : ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे महाराष्ट्रातील 'हा' किल्ला

Shreya Maskar

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड पर्यटकांचे आकर्षण आहे.

Ahmednagar | yandex

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड डोंगरी किल्ला आहे.

Harishchandragarh | google

प्राचीन किल्ला

हरिश्चंद्रगड हा खूप प्राचीन किल्ला आहे.

Ancient Fort | yandex

प्राचीन लेणी

हरिश्चंद्रगडावर प्राचीन लेणी पाहायला मिळतात.

Ancient caves | google

ट्रेकिंग

हरिश्चंद्रगड ट्रेकिंग बेस्ट लोकेशन आहे.

Trekking | google

कोकण

हरिश्चंद्रगडावरून निसर्गरम्य कोकणाचे दर्शन होते.

Konkan | google

तारामती शिखर

हरिश्चंद्रगडावरील सर्वात टोकाचा भाग तारामती शिखर म्हणून ओळखला जातो.

Taramati peak | yandex

उत्तम वेळ

पावसाळा आणि हिवाळा हा हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा उत्तम वेळ आहे.

great time | yandex

NEXT : गोव्यात निवांतपणा शोधतायं? 'हे' आहेत बेस्ट लोकेशन

Goa | Canva
येथे क्लिक करा...