Shreya Maskar
हरिहर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे. हरिहर किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
हरिहर किल्ला त्याच्या अभेद्य रचनेसाठी ओळखला जातो. कारण तो त्रिकोणी आणि उंच खडकावर बांधलेला आहे. त्याच्या तिन्ही बाजूंनी खडक उभे आहेत.
हरिहर किल्ल्याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे खडकात कोरलेला ११७ पायऱ्यांचा जिना आहे. येथे पावसाळ्यात, हिवाळ्यात पर्यटक येतात.
हरिहर किल्ल्यातील जिन्यांचा उपयोग गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.
हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील एक प्रमुख किल्ला आहे. हरिहर किल्ल्याला 'हरिहरगड' आणि 'हर्षगड' असेही म्हटले जाते.
हरिहर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महत्त्वाचा किल्ला मानला जातो.
हरिहर किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम पण आव्हानात्मक ठिकाण आहे. त्यामुळे हिवाळ्यात येथे ट्रिप प्लान करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.