Varun Dhawan Birthday: रोमँटिक हिरोपासून ॲक्शन फिल्मपर्यंत जाणून घ्या वरूणचा बॉलिवूड प्रवास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाढदिवस

अभिनेता वरुण धवन आज ३७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज या अभिनेत्याचा वाढदिवस आहे.

Birthday | yandex

लोकप्रिय

अभिनेता वरुण धवनने रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे.

Popular | yandex

या चित्रपटातून केलयं पदार्पण

२०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून वरुणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

debut with this film | yandex

सर्वोत्कृष्ठ अभिनेता

वरुणला बदलापूर या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते.

Best Actor | yandex

पदार्पणाच्या आधी

वरुणने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी २०१०मध्ये करण जोहरच्या ' माय नेम इज खान' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ही कामेही केले होते.

Before Debut | yandex

विविध भूमिका

वरुणने प्रत्येक चित्रपटात त्याने कधी कॉमेडी तर कधी ॲक्शन तर कधी रोमँटिक हिरोपर्यंतच्या भूमिका साकारल्या.

Various Roles | yandex

वैयक्तिक लाईफ

वरुणने २४ जानेवारी २०२१ रोजी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधली.

Personal Life | yandex

वडिल

वरुण धवनच यांच्या वडिलांचे नाव डेव्हिड धवन असून ते एक दिग्दर्शकही आहेत.

Father | yandex

NEXT: अवघ्या 200 रुपयांवर घर सोडलं, आता बनला कोट्यवधीचा मालक

Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj