Manasvi Choudhary
मार्च महिना सुरू आहे उन्हाळ्याच्या या दिवसात आता आंबे विकायला सुरूवात झाली आहे.
अशातच साताऱ्याच्या बाजारात आंबे यायला सुरूवात झालेली आहे.
नुकतच देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीची विक्री झाली आहे.
व्यापाऱ्याने तब्बल २० हजार रूपयांना देवगड हापूस आंब्याची मानाची पेटी विकत घेतली आहे.
विकत घेतल्यानंतर या व्यापाऱ्याने फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
साताऱ्याच्या या बाजारात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती.