Manasvi Choudhary
मुंबईतील घाटकोपर हे मुख्य ठिकाण आहे.
घाटकोपरमध्ये खवय्यांची गर्दी पाहायला मिळते.
विविध स्टॉल्स, चटकदार पदार्थांची चव चाखण्यासाठी येथे खवय्ये भेट देतात.
घाटकोपर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर घाटकोपर खाऊगल्ली आहे.
घाटकोपर खाऊगल्ली डोसा, मिसळ पाव, चायनीज, सॅन्डविच असे विविध पदार्थांचे स्टॉल्स आहेत.
गोड पदार्थ वॉफल्स, केक बॉल, जिलेबी या पदार्थाचे दुकाने आहेत.