Expensive Rose: अबब! एका गुलाबाची किंमत कोटींहून अधिक; १५ वर्षातून एकदाच फुलतं

Saam Tv

आज वॅलेंटाईन वीकमधील पहिला दिवस म्हणजेच 'रोज डे' आहे.

Rose | Saam Tv

या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गुलाबाचं फुल देतात.

Red Rose | Saam Tv

एक असंही गुलाब आहे, ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

Most Expensive Rose | Saam Tv

हे अत्यंत दुर्मिळ प्रकारचं गुलाब आहे.

Rare Rose | Saam Tv

हे गुलाबाचं फुल तब्बल 15 वर्षातून एकदा फुलतं. त्यामुळेच हे गुलाबाचं फुल जगातील सर्वात महागडं गुलाबाचं फुल आहे.

Expensive Juliet Rose | Saam Tv

या एका गुलाबाची किंमत 100 कोटींहून जास्त आहे.

Expensive and Rare Juliet Rose | Saam Tv

या गुलाबाचे नाव ज्युलिएट गुलाब आहे.

Most Expensive Juliet Rose | Saam Tv

त्याचा रंग पांढरा, गुलाबी आणि पिवळा यांचे मिश्रण आहे.

Juliet Rose rarest rose | Saam Tv

2006 मध्ये जेव्हा हे फूल पहिल्यांदा फुलले तेव्हा त्याची किंमत सुमारे 90 कोटी रुपये होती.

Juliet Rose | Saam Tv

हंसाच्या जोडीला प्रेमाचे प्रतीक का म्हणतात?