Manasvi Choudhary
अवघ्या दोन दिवसांत नवीन वर्ष २०२६ ला सुरूवात होणार आहे. नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवा
येत्या नवीन वर्षासाठी तुमच्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश पाठवा.
"जुनी मैत्री, नवी उमेद! सरत्या वर्षातील सर्व आठवणी सोबतीला ठेवून नवीन वर्षात नवीन धम्माल करायला तयार व्हा
"आयुष्याच्या प्रवासात तुझ्यासारखा मित्र/मैत्रीण असणे हे भाग्याचे आहे. नवीन वर्षात तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत, हीच सदिच्छा!"
"नवे वर्ष, नवी स्वप्ने, नवा ध्यास, नवी उमेद! २०२६ मध्ये यशाचे नवे शिखर तुम्ही सर करा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभ नववर्ष!"
"दुःख सारे विसरून जाऊ, आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करू! तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!