जीवनात शांतता हवीये? पत्नीला चुकूनही बोलू नका 'या' 5 गोष्टी, नाहीतर...

Bharat Jadhav

नाजूक नातं

नवरा बायकोचं नातं हे खूप नाजूक धाग्यापासून बनलेले असते. छोटासा वाद बहुतेकवेळा मोठ्या भांडणाचं कारण बनत असते.

आई आणि बहिणीशी तुलना

तुमच्या पत्नीची तुलना आई आणि बहिणीशी करू नये. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुलना न करता पत्नीला थेट सांगा.

इतर स्त्रियांशी तुलना

पत्नीची दुसऱ्या कोणाच्या पत्नीशी तुलना केल्यास नात्यात दुरावा निर्माण होत असतो.

काही समजतं का

तुम्ही तुमच्या पत्नीला काही गोष्ट नीट येत नाही. तिला काही समजत नाही असं म्हणत असाल तर तिच्या आत्मसन्माला ठेच लागले. तसे बोलण्याने तुमच्यात वाद होऊन दुरावा निर्माण होईल.

पत्नीच्या खर्चावर पुन्हा पुन्हा प्रश्न

पत्नीच्या खर्चावर प्रश्न करत राहिलात तर तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत असं तिला वाटू लागतं. पैशांबद्दल मोकळी चर्चा करणे महत्त्वाचे आहे.

फिटनेसवरून टोमणा

फिटनेसवरून पत्नीला टोमणा मारू नका. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळी असते.

आधी खूप आनंदी होतो

मी आधी खूप आनंदी होतो, असं कधीच पत्नीसमोर बोलू नका. यामुळे पत्नीचे मनाला त्रास होईल.

लक्षात ठेवा

मजबूत नात्यासाठी प्रेम, आदर आणि समजूतदारपणा आवश्यक आहे.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Fitness Tips: फिट राहायचंय? वय आणि जेंडरनुसार किती करावेत पुशअप्स?