ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला दीर्घायुष्य जगण्याची खूप इच्छा असते.
आपली रोजची जीवनशैली आपल्याला दिवसेंदिवस वृद्ध आणि आजारी बनवत असते.
नागरिक दररोज उशिरा झोपणे, लवकर न उठणे, जंक फूड खाणे आणि नेहमी कामाचा ताण असणे यामुळे त्यांच्या आरोग्य आणि वयावर नकारात्मक परिणाम होत असतो.
भारतात असे अनेक देश आहेत जिथे लोक दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगतात. अशा कोणत्या गोष्टीमुळे त्यांना दीर्घायुष्य लागते. चला जाणून घेऊया.
लोकांबरोबर कनेक्ट राहा आणि निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवा.
आपल्या रोजच्या आहारात सर्व संतुलित पोषक घटकांचा समावेश करा. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील.
जरी तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तरी दिवसांतून थोडा वेळ स्वतःसाठी चालण्यात घालवा.
आपल्या सर्व कामाची दिनचर्या ठरवून वेळेत झोपण्याचे ट्राय करा. त्याचबरोबर सकाळी सूर्याद्याबरोबर लवकर उठा.
आपल्या धावपळीच्या जीवनात खूप ताण असल्यामुळे लोकांशी संवाद साधत राहा. यामुळे तुमचे मन मोकळे राहील.
NEXT: पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी कोणता?