Rohit Sharma Birthday: 'मुंबईचा राजा' रोहित शर्माची एकूण संपत्ती किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय क्रिकेटर

क्रिकेटविश्वातील लोकप्रिय क्रिकेटरपैंकी एक नाव म्हणजे रोहित शर्मा.

Popular Cricketer | Yandex

वाढदिवस

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज ३७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज या प्रसिद्ध क्रिकेटपटूचा वाढदिवस आहे.

Birthday | Yandex

जन्म

रोहित शर्माचा जन्म महाराष्ट्रातील नागपूरमध्ये ३० एप्रिल १९८७ रोजी रोजी झाला.

born | Yandex

तरुणाईमध्ये वेड

रोहित शर्माच्या क्रिकेट शैलीने तरुणाईला वेड लावले आहे.

Crazy in youth | Yandex

पदार्पण

रोहित शर्माने भारतीय संघासाठी '२००७' मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमधून पदार्पण केले.

Debut | Yandex

विक्रम

भारतीय संघाकडून खेळताना रोहित शर्माच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत.

Records | Yandex

२०० कोटींचा मालक

रोहित शर्माकडे शाळेची फी भरायला पैसे नव्हते,मात्र आता साधारण २०० कोटींचा मालक आहे.

Owner of 200 Crores | Yandex

महागडे घर

रोहित शर्माकडे मुंबईतील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. या घराची किंमत जवळपास ३० कोटी रुपये आहे.

Expensive House | Yandex

NEXT: मुलांनो पार्टीत सुदंर दिसायचय ? या टीप्स फॉलो करा

Mens Fashion Tips | Instagram